ज्ञानेश्वरी अभ्यास (Studying Dnyaneshwari)
Thursday, February 24, 2022
आमच एक बर होतं
आम्ही जायचो तेच मुळी
"नाही" च्या तयारीनं
अभ्यास न केलेल्या
विद्यार्थ्याने जावे जसे
आपटायच्या तयारीनं
तिथे आपटणे नक्की असायचे
पण ते ही असायचे
तिकीट लॉटरीचे
निकाल लागे पर्यंत
मनातल्या मनात
लाडू खायचे
No comments:
Post a Comment
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment